TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई वडिलांना न वागणाऱ्यांना चांडाळ म्हणतात : ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर) !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) काही लोकं देव- धर्माच्या नावाखाली मोठा देखावा करतात. नको त्या दिंड्या, भंडारा, अश्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करत असतात. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी असे म्हटले जाते मात्र, आपल्या सख्या आई वडिलांना जे वागत नाही त्यांना शास्त्रात चांडाळ म्हटले गेले आहे, असे परखड मत ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर) यांनी वेळोदे येथील राम मंदिर चौकात व्यक्त केले.

येथील रहिवासी नेमीचंद जैन यांच्या आईच्या स्व.सुंदरबाई रामचंद्र जैन याच्या स्मृति प्रित्यर्थ ते भजनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. गृहस्थ आश्रमात पैसा लागतोच, पंरतु नीतीचा आणि अनितीचा यात फरक आहे उत्तम व्यवहार करा पैसा जाऊ दया. पंरतु आपली नैतिकता जाऊ देऊ नका पैश्यांना अधोगतीला आलो तरी चालेल मात्र, नैतिकता जागृत ठेवली तर लक्ष्मीला सुद्धा परत यावेच लागते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

देव,धर्म, जे शिकवतात ते संत त्याची सेवा करून संत सेवेतून मुक्त व्हा… तसेच गीता व भागवत वाचून वाचन शास्त्रऋणातून मुक्त व्हा असे अनेक उदाहरण देत आई वडिलांचे महत्त्व पटवून दिले. आज जो कीर्तनाचा लाभ ज्यांनी घेतला. ते नेमीचंद जैन हे सुद्धा तीस पूर्वी या गावाचे सरपंच होते. त्यांच्या व्यापार देखील वीस ते बावीस खेड्यावर चालायचा. मात्र, नियतीने असे चक्र फिरविले की, ते रोडवर येऊन गेले होते. परंतू आपल्या बिकट परिस्थितीत देखील आपली नैतिकता जपून ठेवली तर लक्ष्मी परत आली आणि आज त्यांची परिस्थिती पूर्व पदावर आली, असे उदाहरण पाहायला कुठेही जाण्याची गरज नाही तर ते आपल्या समोर आहे, असे परखड मत त्यांनी आपल्या कीर्तनातून मांडले. यावेळी पंचक्रोशीतील भक्त मंडळी हजर होती तद्नंतर जैन परिवारातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे…पत्नी तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून देत होती विष ; विष देण्यामागचं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

February 7, 2022

गल्लीची नव्हे दिल्लीची निवडणूक, जनता मोदीजींच्या पाठीमागे : आमदार मंगेशदादा चव्हाण !

April 21, 2024

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून महिलेला सुमारे ९ लाखांना गंडा

June 14, 2025

अभाविपच्या वतीने ७५ फुट तिरंगा पदयात्रा उत्साहात

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group