TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांची लूट थांबवा ; खतसाठा वाढवण्याची रोहित निकमांची पणन मंत्री रावल यांच्याकडे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
April 18, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याला एकूण एक लाख टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असून, त्यापैकी केवळ ३० टक्के खतांचा पुरवठा पणन महासंघाला मिळतो. बहुतांश खत उत्पादक कंपन्या खासगी एजन्सींना पुरवठा करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना खते जास्त दराने खरेदी करावी लागतात. शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी आणखी २० टक्के साठा मिळावा, अशी मागणी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली. या मागणीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पणन मंत्री रावल यांनी मुंबईत महासंघ तसेच पणन विभागाच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात जिल्हानिहाय परिस्थिती जाणून घेत येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. रोहित निकम यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही खतांचा साठा वाढवून मिळावा म्हणून पत्र दिले आहे.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

महासंघाच्या जागा भाडे तत्त्वावर देणार – मंत्री रावल
महासंघाच्या मालमत्ता सुस्थितीत ठेवून शक्य त्या ठिकाणी त्या भाडेतत्त्वावर द्याव्यात, आठवडे बाजारासाठी जागा मिळवून देण्यात महासंघाने समन्वयकाची भूमिका बजावावी, याद्वारे महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मालमत्तांचा सुयोग्य वापर होण्यासाठी पणन महामंडळ आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले. खरेदी विक्री संघातर्फे शेत माल खरेदी केला जातो, त्यापोटी संघाचे शासनाकडे ३५० कोटी रुपये घेणे आहेत, ती रक्कम मिळाल्यास जळगाव जिल्ह्यात १७ केंद्रांत मोठी मदत होणार आहे.

पणन महासंघाचे राज्यात १२८ गोदाम असून त्यात जळगाव जिल्ह्यात ४ आहेत, त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाला. बैठकीला महासंघाचे संचालक पांडुरंग घुगे (संभाजीनगर), व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक (प्रशासन) आनंद ऐनवाड, सरव्यवस्थापक (मालमत्ता) नितीन यादव, सव्यवस्थापक (खरेदी) देविदास भोकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

विभक्त राहणाऱ्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले १० लाखांचे कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली

March 12, 2021

Hail a Ride Hands-Free: Apple Opens Siri to Outside Developers

July 12, 2020

मूठभर खाजगी लोकांचे चांगभले, निर्णय तत्काळ स्थगित करा! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

December 27, 2020

धक्कादायक : नाव बदलून तरुणीसोबत मैत्री, नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार !

August 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group