TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावद पंचकदरम्यान प्रवासी वाहनाची कंटेनरला धडक ; 9 जण जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
March 16, 2025
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत बुऱ्हाणपूर बस अडावदहुन यावलकडे जात असताना मोहन नाल्याजवळ प्रवासी बस कंटेनरला धडक दिल्याची घटना घडली आहे. यात नऊ जण जखमी झाले असून लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दि.१५ रोजी दुपारी ४ वाजता मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेल्या एम.पी. ६८ पी. २७० या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-बुऱ्हाणपूर बसने अडावद पंचक दरम्यान लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराला वाचवताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मधील नऊ प्रवासी जखमी झाले. त्यात नबाब रुबाब खाटीक (वय ५०) यावल, गोकुळ प्रताप पाटील (वय ३८) चोपडा,
निर्मला एकनाथ चौधरी (वय ४५) धानोरा, उज्वला निलेश पाटील (वय ३८) धानोरा, भावेश शरद भामरे (वय १२) मेहरगाव, राजाराम भागा चव्हाण (वय ६५) धुळे, आशा प्रदीप भामरे (वय ३५) मेहरगाव, रामचंद्र बळीराम सोनवणे (वय ५०) हिंगोणा, मंगला शंकर डोळे (वय ५०) धुळे हे जखमी झाले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

यावेळी लोणी पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी १०८ बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. त्यांचेवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य सेविका भारती सोनवणे , भिकुबाई बोदडे, निशा वळवी, मोनाली पाटील, शिपाई विलास पवार, युवा प्रशिक्षणार्थी निखिल सोनवणे यांनी सर्व जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवानगी करण्यात आले.

घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , हवालदार सुनिल तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे शुभम बाविस्कर यांनी धाव घेत दोन्ही बाजुंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच लक्ष्मण गुरव अडावद, धिरेंद्र पाटील, शैलेश पाटील, सौरव पाटील पंचक या तरुणांनी रस्त्यावर पडलेल्या वाहनाच्या काचांचा थर निंबाच्या पानांनी साफ केला. त्यांचे येणाऱ्या जाणाऱ्यांनी कौतुक केले.

प्रवासी बसचा पुढील भागाचा चेंदामेंदा
सदर प्रवासी बसने दिलेली धडक इतक्या जोरदार होती की बसचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला सुदैवाने जीवीत हानी टाळली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

शेतातून येणाऱ्या दुचाकीला ट्रकची धडक ; 18 वर्षीय तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

January 25, 2022

जामनेर : युट्यूबवर व्हिडीओ पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; ‘असा’ झाला उलगडा !

May 20, 2022

आगामी विधानसभा निवडणुकी बाबत आढावा घेण्यासाठी जळगावात मनसेची बैठक !

July 29, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group