TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात एका पतीने इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे झालेल्या वादातून पत्नीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) नितीन दसरथ दहिरे (वय ३२) याला अटक केली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील एका निर्माणाधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात. याठिकाणी लाईट फिटिंग चे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर सोबत भांडण झाले होते. त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेत सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरून त्यांच्यात शनिवारीही भांडण झाले. त्यानंतर नितीन दहिरे याने रागाच्या भरात फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चौथ्या मजल्यावरून लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून त्यांना खाली ढकलून दिले. फिर्यादी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
Next Post

भुसावळात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपाच्या प्रभाग समिती तीन मधील रद्दीची परस्पर विक्री !

July 6, 2023

हादरवून सोडणारी रुग्णवाढ ! १ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

April 7, 2021

खेळतांना नदी पात्रात पाय घसरून बालकाचा मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

October 19, 2023

दारूबंदीसाठी धरणगावात महिलांचा मध्यरात्री रास्ता रोको !

October 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group