TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.डी.पाटील यांना मिळाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशिल शिक्षक पी.डी.पाटील यांना एरोली नवी मुंबई येथे कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई आयोजित ९ जुलै , २०२१ शुक्रवार रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत “राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन काम करणाऱ्या शिक्षक बंधु – भगिनी यांना महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, असे विविध पुरस्कार मान्यवरांना प्रेरणा मिळावी म्हणून दिले जातात. यावर्षी देखील महाराष्ट्रातील ५० मान्यवरांना सन – २०२१ पुरस्कार देण्यात आला. सन्मानणीय पुरस्कारार्थी बंधु – भगिनींना सन्मानाचा फेटा – शाल – प्रशस्तीपत्रक – मेडल – सन्मानचिन्ह – ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव जि. जळगांव खान्देश येथील पी.डी.पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन “राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश परभत सोनवणे हे होते. प्रमुख विशेष अतिथी म्हणुन जेष्ठ सिने अभिनेता जयराज नायर, विश्वविख्यात जादुगर सतिश देशमुख यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बी.माळी (सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रशा. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे) व विश्वविख्यात चित्रकार दिपक पाटील तसेच कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबईच्या संस्थापक मेघा महाजन, श्रीराम महाजन होते.

विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या समारंभाला महाराष्ट्रातील पत्रकार बांधव, उपक्रमशिल शिक्षक बंधु -भगिनी, कला शिक्षक, यांच्यासह सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन चेतना व प्रास्ताविक श्रीराम महाजन यांनी केले तर मेघा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबईच्या अध्यक्षा मेघा महाजन, श्रीराम महाजन व संपुर्ण टीम ने परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

भाजपला हादरा, डॉ. अस्मिता पाटील यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात मुद्रांक विक्रेत्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन !

October 31, 2023

आरबीआय पतधोरण समितीची आजपासून बैठक

October 7, 2020

मित्रांसोबत पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून मृत्यू !

November 17, 2023

धरणगाव येथील प्रा डॉ. अतुल सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group