TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

5 दिवसात पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं ; जाणून घ्या..आजचे दर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price Today) वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा मिळण्याची आशा दिसत नाही. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत (Fuel Prices Increase). तेल कंपन्यांनी 5 दिवसात 4 वेळा किंमत वाढवली आहे. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झालीय.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ताज्या अपडेटनुसार, आज (शनिवार) राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.61 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.51 रुपये वरून 113.35 रुपये प्रति लिटर झालाय. तर डिझेलचा दर आता 96.70 रुपयांवरून 97.55 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढं विकलं जात आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

शहराचे नाव    पेट्रोल   डिझेल
दिल्ली            98.61   89.87
मुंबई             113.35  97.55
कोलकाता      108.02   93.01
चेन्नई             104.43   94.47

5 दिवसांत इतकी वाढली किंमत

एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 दिवसांत 4 वेळा वाढल्या आहेत. 22 मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 23 मार्च रोजी दोन्ही इंधनांच्या किमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, 25 आणि 26 मार्च रोजी देखील तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

काय सांगताय ! रात्री पोटात वेदना झाल्या ; प्रेग्नन्सीची कोणतही लक्षणं नाही तरी महिलेने दिला बाळाला जन्म

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोणत्याही योजनांच्या अनुदानाच्या अमिषाला लाभार्थ्यांनी बळी पडू नये; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आवाहन

September 23, 2020

पवारांची भेट ही टीआरपी वाढविण्यासाठी केलेली बातमी : खडसे

October 7, 2020

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३० जानेवारी २०२३ !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group