TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उंटांना क्रूरतेने घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; चार जणांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शिरपूर-चोपडा रोडवरील गलंगी गावच्या हद्दीत उंटांना क्रुरतीने व निर्दयपणे आणणाऱ्या चौघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रितेश रामकृष्ण माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपुर जाणारे रोडवर गलंगी ता.चोपडा गावाच्या हद्यीत आरोपी सोमाभाई मेधा रबारी (रा.लियारी,ता.अबडासा,जि.भुज,गुजरात), लाखाभाई देवाभाई रबारी रा.बांड,ता.बुधरा,जि.भुज,गुजरात), वज्रभाई रबारी लालाभाई दबाय (रा.मोधारा रा.ता.हलिया,जि.भुज, गुजरात), बाधाभाई मेधाभाई रबारी (रा.लिधारी,ता.नलोया,जि.भुज,गुजरात) यांनी त्यांच्या मालकीचे ५ ते ९ वर्षे वयोगटाचे लहान मोठे तपकिरी रंगाचे तथा कृच्ची जातीचे १६ लाख ३१ रुपये किंमतीचे ८५ उंट, पाना भुज,राज्य गुजरात येथुन पायी चालत घेवून येवून त्यांचा छळ करत त्यांना आराम न देता सतत चालवत होते. तसेच त्यांना पुरेश अन्न-पाणी न देता त्यांना अशक्तपणा येईपर्यंत क्रूरतने पायी चालवित घेवून आले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं २९६/२०२३ प्राण्यांच्या छळ प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१ h डी)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ.राजू महाजन हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

April 5, 2021

भुसावळातील खून प्रकरणात आरोपीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

September 5, 2022

शिवीगाळसह मारहाण केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल

February 2, 2021

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलने साकारले बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन

August 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group