TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या !

विविध आदिवासी संघटनांचा चोपडा तहसिलवर धडकला आक्रोश मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात काही दिवसापुर्वी अशोक देवराम पाटील या नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीसाठी आज आदिवासी संघटनांनी एकत्र येत चोपडा येथील विश्रामगृह येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे तेथे उपस्थित नसल्याने एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्ताञय नेतकर व पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना दिले. यावेळी ढवळे म्हणाले की, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे, असे म्हणत त्यांना धारेवर धरले. तसेच लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा नाही तर, यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल, असेही ढवळे म्हणाले.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

याप्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष व इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यात आदिवासी विविध संघटना आदिवासी टायगर सेना,एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य,एकलव्य क्रांती संघटना,एकलव्य आदिवासी युवा संघटना,आदिवासी एकता परिषद,अखिल भारतीय एकलव्य संघटना,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,जय आदिवासी युवा शक्ती संघटना,भिल्ल समाज विकास मंच,शबरी माता बिल विकास संस्था,बहुजन समाज पार्टी,भारत राष्ट्र समिती,आदी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जन आक्रोश मोर्चाकरिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

गावाच्या विकास आराखड्यातून गावाच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन व्हावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे : अॅड. बाविस्कर

September 20, 2020

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनुज व डॉ. लीना यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

October 3, 2024

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते इंधवे येथे ग्रामपंचायत भूमिपूजन सोहळा

May 31, 2021

धक्कादायक : सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केली आत्महत्या

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group