TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थर्टी फर्स्टसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दारु पिवून वाहने चालविणाऱ्यांवर होणार ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
December 30, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह सर्वच जण सज्ज झाले. नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दि. ३१ डिसेंबर रोजी मद्यपान करून वाहने चालविले तर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची कारवाई होऊन दंड होण्यासह वाहनही जप्त होऊ शकते. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून या दिवशी पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी केली जाणार आहे.

मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतासह थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण दि. ३१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. काहीजण मौज-मजा करण्यासाठी वाहने घेऊन सुसाट फिरवीत असतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस तैनात राहणार असून फिक्स पॉईंटद्वारेही तळीरामांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

डंक अॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईला दहा हजारांचा दंड

थर्टी फस्टला ‘ब्रेथ अॅनालायझर’ने तपासणी केली जाणार असून वाहनधारक मद्यपान केलेला आढळल्यास त्याला १० ते ११ हजारांपर्यंत दंड करण्यासह त्याचे वाहन जप्तीची देखील कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहने सुसाट चालवितात. त्यादृष्टीने पोलिसांकडून एक दिवस अगोदरपासूनच मद्यपींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी दि. ३० डिसेंबर रोजी रात्रीही पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice system ready for thirty first

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

डॉक्टरच्या घरातून चोरलेल्या पैशांनी मोलकरणीने खरेदी केला फ्लॅटसह दुचाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे एजाज मलिक यांचा गौरव

June 26, 2021

रागाने घराबाहेर पडला अन् अल्पवयीन मुलासोबत घडलं भयंकर ; घटना ऐकून तुमचाही उडेल थरकाप !

May 18, 2023

ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन त्वरित अदा करावे ; अमळनेर जुक्टो संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

February 5, 2021

ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group