TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

vijay waghmare by vijay waghmare
March 16, 2026
in Uncategorized, जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सकारात्मक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे पार पडलेल्या भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य 2025” अंतर्गत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. 15 मार्च 2025, रविवार सायंकाळी 5.30 वाजता आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र शासन) होते. तर ना. मंगलप्रसाद लोढा, मंत्री – कौशल्य विकास व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य शासन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

कार्यक्रमाला महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, राणा सूर्यवंशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, तसेच चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया यांची विशेष उपस्थिती होती. माध्यम क्षेत्रातील मान्यवरांमध्ये प्रसन्ना जोशी (संपादक – पुढारी मराठी वृत्तवाहिनी), विशाल पाटील (संपादक – लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), विनोद तळेकर (संपादक – एनडीटीव्ही मराठी) आणि प्रसाद काथे (संपादक – जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. यावेळी राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य महासचिव दिव्या भोसले, राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, तसेच राज्य कोर कमिटी मेंबर व नाशिक विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले, राज्य प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे यांनी पत्रकार ईश्वर महाजन यांच्या कार्याची दखल घेतली.

पुरस्कार स्वीकारताना पत्रकार ईश्वर महाजन यांच्यासोबत त्यांचे मित्र तसेच मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एस. विंचुरकर उपस्थित होते. गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईश्वर महाजन यांनी प्रामाणिक, विधायक आणि सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवरील बातम्यांमधून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी त्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटना व उपस्थित मान्यवरांचे ईश्वर महाजन यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

दरम्यान, या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर तालुका अध्यक्ष उमेश काटे, सर्व पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPositive Journalism Honored: Journalist Ishwar Mahajan Receives “Positive Journalism Award 2025”

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चॉपर बाळगून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन तरूणांना अटक !

November 22, 2020

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय : शिवसेना

March 25, 2021

जळगाव मनपाचा अग्निशमन विभाग होणार अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज !

January 23, 2021

धरणगाव येथील गट क्र. ९४७ वर झालेल्या अतिक्रमणाविरोधात गायरान बचाव मंचची तक्रार

September 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group