TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून वीजचोरी

तऱ्हाड कसबेतील ९ जणांवर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून चोरीची वीज वापरणाऱ्या ९ इसमांवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणतर्फे सध्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली मोहीम जोमाने सुरु आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही कुणी अनधिकृतपणे वीज वापरत आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातही अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांच्या पुढाकाराने अशी पडताळणी करण्यात येत आहे. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन दोंडाईचा व इतर भागात पडताळणी केली. प्रादेशिक कार्यालयाची पथकेही या मोहिमेत सामील झाली आहेत. याच पथकातील उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार व उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी तऱ्हाड कसबे येथे भेट दिली असता काही ग्राहक आकडे टाकून वीज चोरी करताना आढळून आले. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या प्रकरणी महावितरणच्या वरूळ कक्षाचे सहायक अभियंता दिनेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात पुंडलिक गोपीचंद पाटील, नाना पौलाद गिरासे, दिलीप सीताराम पाटील, भटू बळीराम कोळी, जगदीश देविदास सावळे, रमेश दंगल कोळी, संतोष भटू कोळी, दिलीप उत्तम मराठे व योगेश निंबा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड' ; अनिल देशमुखांचा जबाबाने खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022

भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाला अपघात !

March 14, 2024

क्लिनर ट्रकखाली झोपल्याचे ड्रायव्हरला कळालेच नाही, क्षणात घडलं भयंकर !

October 19, 2023

जळगाव गारठले : पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पारा ७ अंशावर

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group