TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

PPF : ५०० रुपयांची गुंतवणूकही बनवू शकते तुम्हाला करोडपती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नोकरी करता करता सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशाप्रकारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला गुंतवणुकीसाठीची PPF योजना (Public provident fund) माहितच असेल. ज्यात तुम्ही ५०० रुपयांची गुंतवणूकही करोडपती बनू शकता. वाचून खोटं वाटत असेल पण हे खरं आहे. पोस्ट ऑफिस (post office) किंवा कोणत्याही सरकारी बँकेतून (bank) या योजनेत गुंतवणूक करु शकता. नेमकं ही योजना काय आहे आणि याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ

५०० रुपयांची करा गुंतवणूक

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तुम्ही PPF मध्ये ५०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करुन खाते सुरू करू शकता. तुम्ही या खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये आणि दरमहा जास्तीत जास्त १२५०० रुपये गुंतवू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षे आहे आणि तुम्ही तो ५ ते ५ वर्षे वाढवू शकता.

योजनेत किती व्याज मिळतो?

केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूकदारांना ७.१ टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत मार्चनंतर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या नावाने किंवा आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ खाते ओपन करु शकता.

योजनेत गुंतवणूक करून करोडपती कसे व्हाल?

जर तुम्हाला या योजनेत पैसै गुंतवणूक करुन करोडपती व्हायचे असल्यास किमान २५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. १.५ लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीनुसार ३७,५०,०० रुपये जमा होतात. यावर वर्षाला ७.१ टक्के दराने ६५,५८,०१२ रुपये व्याज दिले जाईल, तर मॅच्युरिटीची रक्कम १,०३,०८,०१२ इतकी असेल.

टॅक्स सवलतीचा मिळेल फायदा

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला टॅक्स सवलतीचा लाभही मिळेल. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करणे केवळ सुरक्षितच नाही तर गुंतवणुकीवर चांगला वार्षिक रिटर्न देखील मिळू शकतो.

कर्जही काढण्याची सुविधा

तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. आपण पीपीएफ खाते उघडले त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एका आर्थिक वर्षापासून ते पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पीपीएफकडून कर्ज घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. जर आपण जानेवारी २०१७ मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर आपण १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त २५% कर्ज घेऊ शकता.

पीपीएफ खाते कोणत्याही न्यायालय किंवा आदेशाद्वारे कर्ज किंवा इतर उत्तरदायित्वाच्या वेळी जप्त करणे शक्य नाही. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडले जाऊ शकते. नियमांनुसार पीपीएफ खाते हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (एचयूएफ) नावे उघडता येत नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Government_banks#post_office#Public_provident_fund

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ५ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तबलिगी जमात प्रकरण : तीन न्यूज चॅनेल्सना दंड ; प्रेक्षकांची माफी मागण्याचेही आदेश !

June 18, 2021

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा

October 21, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ४ एप्रिल २०२३ !

April 4, 2023

रशिया-युक्रेन : युद्ध सुरू असताना ‘तो’ जंगलात फिरायला गेला अन् अरबपती बनूनच घरी परतला

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group