TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारची ‘रौप्य’भरारी ; भारताचं ११ वं पदक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरु असून आज उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केलीय. भारताचे या स्पर्धेतील हे ११ वे पदक आहे.

नोएडामध्ये राहणाऱ्या १८ वर्षांच्या प्रवीणची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची यापूर्वी त्यानं २.०५ मीटर उंच उडी मारली होती. याचबरोबर प्रवीणनं नवा आशियाई रेकॉर्ड देखील केला. ब्रिटनच्या ब्रूम एडवर्सनं २.१० मीटर उंच उडी मारत गोल्ड मेडल पटकावले. त्याला प्रवीणनं जोरदार झुंज दिली. पोलंडच्या लेपियाटो मासिएजो यानं २.०४ मीटर उडी मारत ब्रॉन्झ मेडल पटकावले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

भारताची ११ पदकं

या विजयासहीत भारताच्या खात्यामध्ये सहाव्या रौप्यपदकाची नोंद झालीय. भारताने आतापर्यंत टोकयो पॅरालिम्पिकमध्ये एकूण दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. जयपूर येथील १९ वर्षीय अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाचे लक्ष्य साधले. हरियाणाच्या सोनीपत येथील २३ वर्षीय सुमीत अंतिलने ६८.५५ मीटर लांब भाला सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने एक नवीन विश्वविक्रम रचला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
Next Post

राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची शिफारस ; वर्षा गायकवाड यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपरखेड येथे पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून !

September 1, 2021

घरफोडी करणाऱ्या संशयीताला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

July 16, 2024

जळगावात घरफोडी : सोने चांदीचे दागिने लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

January 15, 2022

धक्कादायक ! अल्पवयीन नातीवर आजोबा, काकासह अन्य एकाकडून बलात्कार ; आरोपींना अटक !

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group