TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंपरखेड येथे पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतात व गावांमध्‍ये पाणी शिरले होते. यात पिंपरखेड येथे शेतात बांधलेले पोल्ट्री फार्मचा शेडच वाहून गेल्‍याने त्यातील सुमारे दहा हजार कोंबड्या वाहून गेल्‍याने जवळपास २० लाखाचे नुकसान झाले आहे.

पिंपरखेड येथील वसंतराव मोरे यांनी शेतात पोल्‍ट्री फार्मचे दोन शेड उभारलेले होते. हे दोन्‍ही शेड पुरात वाहून गेल्‍याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन पोल्‍ट्री फार्मच्‍या शेडमध्‍ये दहा कोंबड्या होत्‍या. परंतु, पुराच्‍या पाण्यात शेडसह दहा कोंबड्या वाहून गेल्‍याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांचे पिंपरखेड शिवारातील शेतात असलेल्‍या शेडच्या भिंती पडल्या आहेत. तसेच पत्रे उडून गेली आहेत. शिवाय केलेली पाईप लाईन देखील पुरात वाहून गेली आहे. तसेच शेडमध्‍ये असलेल्‍या कोंबड्या पुरात वाहून गेल्‍याने जवळपास २० लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाने या शेडमधील झालेल्या नुकसानीच्या पंचनामा करून भरवाई द्यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात ६ टक्क्यांनी वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुन्या वादातून झाला भावेशचा खून ; मयताच्या भावाने दिली फिर्याद !

August 24, 2022

श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतर्फे कर्मचारी सागर बडगुजर यांचा सन्मान

March 1, 2021

जिवापेक्षा मोबाईल प्रिय ! अंगावरुन पूर्ण मालगाडी जाऊनही बचावली तरुणी ; पाहून उडेल थरकाप (व्हिडीओ)

April 14, 2022

अश्लिल व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग ; एकाकडून उकळले ५ लाख ८० हजार !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group