TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महिला नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत खलबतं केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील ३ महिन्यांमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत प्रदीर्घ चर्चा केली आहे. यामध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना संधी देण्याबाबत विचारमंथन झाल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या महत्त्वाच्या चार पदांपैकी सध्या कोणत्याही पदावर महिला नाही. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदावर एखाद्या महिला नेत्याला संधी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

कोणत्या महिला नेत्यांची नावे आघाडीवर?

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपमधून विविध महिला नेत्यांची नावे समोर येत आहेत. यामध्ये सुमित्रा महाजन, आनंदीबेन पटेल, अनुसूया उईके यांच्यासह आणखी काही महिलांची नावे राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

लग्नाचे आमिष दाखवत नागपुरातील तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात राजकीय भूकंप ; खा. राऊत जिल्ह्यात येताच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ?

June 11, 2021

कुणबी पाटील पंच मंडळाने केला रितेशचा सत्कार !

November 15, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 04 जुन 2025

June 4, 2025

जळगाव तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव !

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group