TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनसहभागाने महाराष्ट्रात चोपडा डेपोला प्रथम क्रमांक मिळवू : डेपो मॅनेजर महेंद्र पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने या वर्षांसाठी लोकसहभागातून हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छ व सुंदर,सुशोभित करण्यासाठी पत्रकार परिषदेतून जन माणसापर्यंत पोहचावी असा महाराष्ट्र शासनाने दिली होती. यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे बक्षिस ठेवली आहेत. या बक्षिस योजनेत आपल्या सहकार्याने चोपडा बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवू, असे आश्वासन डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

महाराष्ट्र शासनाने जण सामान्य साठी विविध योजना आणून लालपरीचे चाक अजून जलद व्हावे यासाठी प्रयत्न आहे. महिलांसाठी पन्नास टक्के सूट, जेष्ठ नागरिकाना शंभर टक्के सूट, व शालेय विद्यार्थीना पास मध्ये सूट,अपंगांना सूट,अश्या विविध योजनेद्वारा जनसामान्यांसाठी लालपरी मोलाची ठरावी यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वछ,सुशोभिकरणं बसस्थानकच्या योजनेत सहभागात महाराष्ट्रात सर्व प्रथम क्रमांक यावासाठी डॉ.विकास हरताळकर, डॉ.दिपक पाटील,डॉ नितीन महाजन, भिमान ग्रुप, सागर ओतारी, बापू टी हाऊस, बजरंग टी हाऊस, घनश्यामभाऊ अग्रवाल, यांच्यासह विविध दानदात्या कडून आम्ही मदत मागत आहोत दानदाते आप आपल्या परीने मदत करत आहेत.

READ ALSO

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

शासनाच्या विविध योजनेच्या प्रवाशी लाभ घेत आहे यात आता पर्यंत जवळपास 15 लाख 75 हजार महिलांनी, 7 लाख 20 हजार जेष्ठ नागरिकांनी, तर 1500 विद्यार्थी पासचा फायदा घेत आहेत चोपडा डेपो हा नेहमी तोट्यात असणारा कर्मचाऱ्यांचा ,प्रवाशांच्या सहकार्याने व अधिकाऱ्याचा नियोजनाने चोपडा बस स्थानकाने में महिना अखेर 7 लाख रुपये नफ्यात असून जुन अखेर 9 लाख रुपये नफ्यात आहे.

जुलै अखेर 16 लाख रुपये नफ्यात आहे स्वच्छ बस स्थानक,बसेसचे स्वच्छता, मेंटेनन्स, अद्ययावत प्रसाधन गृह, बसेसची देखभाल,बस स्थानक व्यवस्थापन, रूट फलक, असे सर्व सुरळीत राहिले तर सहा कमेटी येणार आहेत. त्यातील प्रथम कमेटी येऊन गेली आहे. या कमेटीने महाराष्ट्रातुन दुसऱ्या क्रमांकाचे मार्क दिले आहेत. या दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकापर्यंत दान दात्याच्या मदतीने आम्ही जाऊ शकतो व चोपडा बस स्थानक नव्हे तर चोपड्याचे विमानतळ लागायला हवे असा निर्धार डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी केला आहे.
आता नवीन बसेस येऊन गेल्या तर अजून डेपो फायद्यात राहील. चोपडा डेपोला 20 बसेसची कमतरता जाणवत आहे. यावेळी संदेश क्षीरसागर, भगवान नायदे, डी. डी. चावरे, ए.टी. पवार,नितीन सोनवणे, सिद्धार्थ चंदनकर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

खळबळजनक : कोयत्याने वार करून मित्राचा निर्घुण खून, मृतदेह फेकला विहिरीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! अमेरिकेत एका दिवसात आढळले कोरोनाचे १४ लाखांहून अधिक रुग्ण

January 12, 2022

भिलाली बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबवण्याचे काम सुरू !

August 29, 2021

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

August 9, 2021

शेतकरी आंदोलन तीव्र’, दिल्लीकडे कूच करतायत आणखी दहा हजार शेतकरी

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group