TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखिल भारतीय पहिले सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.भास्कर चंदनशिव

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणविसाव्या वर्धापन दिनानिमीत्त जळगावी होणारे पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक प्रा. भास्कर चंदनशिव (कळंब, जि उस्मानाबाद) यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.

प्रा. भास्कर चंदनशिव यांचे साहित्य महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व विद्यापीठांत अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. त्यांच्या नावावर आजमितीस एकूण १४ ग्रंथ संपदा प्रकाशित असून त्यात कथा संग्रह, समीक्षा ग्रंथ, संपादने अशी ग्रंथ असून ३ राज्यशासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. तसेच दोन वेळा शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासह, मराठवाडा साहित्य संमेलन, अस्मिता दर्शन साहित्य संमेलन, मसाप चे साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदे भूषवलेली असून या संमेलनासाठी अनेक मान्यवर सहकार्य करीत आहेत. पुढील वर्षी हे संमेलन जळगावी होणार असल्याचे मंडळाचे सल्लागार साहेबराव पाटील, सचिव डी बी महाजन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांनी कळविलेले असून संमेलनासाठी लवकरच विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहे.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आज दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन प्रा.डाॅ. द. ता. भोसले, प्रा. डाॅ. तारा भवाळकर, डाॅ. लक्ष्मीनारायण बोल्ली, वामन होवाळ, प्रा. डाॅ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, रा.रं.बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा.डाॅ.यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे, वसंत आबाजी डहाके, प्रा.डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले, प्रा डाॅ सदानंद मोरे, प्रा डाॅ म.सु.पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली असून येत्या मार्च मध्ये अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली सतरावे संमेलन होणार आहे. तसेच प्रा. डाॅ. किशोर सानप यांच्या अध्यक्षतेखाली अष्टपैलू पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन तर प्रा. दीपमाला कुबडे प्रायोजित प्रा. डाॅ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा प्रथम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 15, 2024

West Java to review Meykardah project amid alleged bribery case

July 25, 2020

दैवी शक्तीचा शंख देण्याच्या बहाण्याने नांदेडच्या लोकांना लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

June 24, 2023

धक्कादायक : दोन ट्रकची परस्पर विक्री ; जळगावात आरटीओ एजंटसह एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group