पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधीतील पोलीस हेडकॉन्स्टेबल नसीम तडवी यांची पदोन्नती होऊन ते एएसआय (असिस्टंट सब इन्स्पेकटर) झाले आहेत.
पाळधी येथील अतिशय मवाळ स्वभावाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नसीम तडवी यांचे प्रमोशन झाले आहे. गावातील ज्येष्ठ पत्रकार, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी तडवी यांचा नुकताच सत्कार व सन्मान करत त्यांना भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार शहेबाज देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांनी त्यांचा सत्कार व सन्मान केला.