TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा !

चाळीसगाव तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन व इतर अनुषंगिक कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्य याचा जोगवा करण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच तालुक्यात महापुरुषांचे स्मारके, त्यांच्या नावाने, चौक, रस्ते , सभामंडप, सभागृहे उभी राहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सभागृह, अहिल्यादेवी सभागृह, संत सावता सभागृह, वीर एकलव्य भवन, संत सेवालाल भवन या महापुरुषांना बरोबरच तालुक्यातील शहीद जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील तालुक्यातील 14 ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारले जाणार आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

सदर सामाजिक भवन व इतर कामांसाठी शासनाने नुकत्याच रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक भवनातून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता,न्याय, बंधुता या विचारांच्या शिकवणीचा जोगवा या निमित्ताने होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव येथे महाराणा प्रताप यांच्या नावाने उभारलेल्या भव्य चौकाचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर महात्मा ज्तोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 2 कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन आदी कामांसाठी ५ कोटी असा भरघोस निधी उपलब्ध केला आहे.

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होतो, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सामाजिक विकास निधीतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. बाबासाहेबांचे विचार कायम तेवत ठेवण्यासाठी हे सामाजिक भवन प्रेरणास्थान बनतील, भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानतो”

:- आमदार मंगेशदादा चव्हाण

मंजूर झालेल्या कामांची नावे व झालेले निधी खालील प्रमाणे !

1) चाळीसगाव शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणे 1 कोटी 20 लक्ष

2) चाळीसगाव शहरात चौक सुशोभिकरण करणे 50 लक्ष

3) चिंचखेडे येथे संविधान सभागृह भवन बांधकाम करणे 10 लक्ष

4) हातले येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे 20 लक्ष

5) लोंजे येथे दलित वस्ती मध्ये संविधान भवन इमारत बांधकाम करणे 20 लक्ष

6) दस्केबर्डी येथे नवीन बौद्ध समाज मंदिर बांधकाम करणे 15 लक्ष

7) रामनगर दलित वस्ती रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष

8) सायगाव येथे दलित वस्ती चौक सुशोभीकरण करणे 10 लक्ष

9) शिरसगाव येथे दलित वस्ती रस्ता सुधारणा करणे 10 लक्ष

10) खडकी बु, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 50 लक्ष

11) अलवाडी येथे बुद्ध विहार बांधकाम करणे 30 लक्ष

12) पिंप्री बु. प्र.दे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 15 लक्ष

13) वडगाव लांबे येथे महर्षी वाल्मिकी भवन बांधकाम करणे 10 लक्ष

14) वडगाव लांबे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 10 लक्ष

15) टाकळी प्र.चा. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 30 लक्ष

16) कुंझर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष

17) रांजणगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष

18) देवळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगतच्या नदीस संरक्षक भिंत बांधकाम व अनुषंगिक कामे करणे 20 लक्ष

19) पिंपळगाव येथे रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष

20) पिंपळवाड निकुंभ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 20 लक्ष

एकूण 500 लक्ष

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

June 16, 2025
चाळीसगाव

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025
जळगाव

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

June 15, 2025
जळगाव

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

June 14, 2025
Next Post

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये

September 23, 2020

महाआवास अभियान विशेष पुरस्कार : जळगाव जिल्ह्याची प्रथम पारीतोषिका करीता निवड !

November 25, 2022

धक्कादायक : चाळीसगावात एकाच दिवशी दोघांचा उष्माघाताने मृत्यू !

May 20, 2023

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा ; ‘गो ग्रीन’ योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन !

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group