TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईनरव्हील क्लबतर्फे हळदी कुंकू व कट्टा लोकार्पण कार्यक्रम संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील ईनरव्हील क्लबतर्फे यंदाही मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. हरेश्वर मंदिर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हळदी कुंकू सोबत आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून ईनरव्हील क्लबतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईनरव्हील फारेस्ट व बालोद्यान’ मध्ये समर्पित सिमेंटच्या तीन बाकांचे उद्घाटन (कट्ट्याचे) लोकार्पण क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन अश्विनी गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा शैला सोमाणी होते. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी अश्विनी गुजराथी यांच्या निवडीबद्दल क्लबच्यावतीने अध्यक्ष शैला सोमाणी यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. सविता संजय सोनवणे यांना उमवितर्फे डॉक्टरेक्ट पदवी मिळवल्याबद्दल डि. चेअरमन अश्विनीबेन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भगिनींनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर अश्विनी गुजराथी, व माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू यांनी नवीन सदस्यांनी क्लबच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करित क्लबच्या कार्याची माहिती दिली.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

क्लबच्या कट्टा उभारणीने मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांच्या व वयोवृद्ध मंडळींची बैठकीची सोय झाली आहे, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होते आहे. याप्रसंगी मंजु अग्रवाल, अंकिता जैन, सरला राजपूत, किरणताई पालीवाल, नितू अग्रवाल, उर्मिला राजपुरोहित, रूपाली काबरा, चेतना बडगुजर, ज्योती वारके, रोहिणीताई देशपांडे, आदी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी क्लब अध्यक्ष शैला सोमाणी यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सेक्रेटरी अंकिता जैन यांनी आभार प्रदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

परिवर्तनतर्फे ऑनलाईन साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 एप्रिल 2026 !

April 14, 2026

चाळीसगावातील ११ गुन्हेगार हद्दपार ; दुसऱ्या जिल्ह्यात सोडणार !

August 27, 2021

डॉ. अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली !

August 11, 2023

भारतीय रुपया आणखी घसरला ; डॉलर वधारला

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group