TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळांच्या संरक्षण भिंतींमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

पाळधी येथे संरक्षण भिंत लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in जळगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शाळेला संरक्षण भिंत बांधल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळण्याबरोबरच त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी खु. च्या फुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण आज पालकमंत्री पाटील यांच्या करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत असून या उपक्रमाचे राज्य पातळीवरही अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. शाळांना भिंती बांधल्याने विद्यार्थ्यांना संरक्षण मिळते. यामुळे विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतात. तसेच यामुळे परिसर सुशोभीत देखील दिसतो. जळगाव जिल्ह्यातील पाचशेपेक्षा जास्त शाळांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षक भिंती बांधण्यात येत आल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

याच उपक्रमांतर्गत पाळधी खुर्द गावातील फुलेनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली असून आज याचे लोकार्पण होत आहेत. या भिंतीचे काम मनरेगा, जिल्हा नियोजन समिती आणि चौदावा वित्त आयोग योजनेंतर्गत केले गेले. यासाठी १० लक्ष ४७ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. याप्रसंगी शाळेच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. केवळ वृक्ष न लावता याचे संगोपनही झाले पाहिजेत याकरीता झाडांनी निगा राखण्याची सुचनाही त्यांनी स्थानिकांना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद पाटील यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले.

या कार्यक्रमाला प. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजुभैया पाटील, दिलीप पाटील, दामू अण्णा पाटील, संजय पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सरपंच चंदुभाऊ माळी, प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी पाठक, मुख्याध्यापक शरदआबा पाटील, शाळेचे अध्यक्ष सचिन सरकटे, अरविंद मानकरी, संदीप पवार, नाना पाटील, बापू मोरे यांचेसह शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीचा विनयभंग ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

April 12, 2022

महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन

January 20, 2022

धरणगाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत माहिती अधिकार कायदा दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्र !

September 28, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शहीद जवान वैभव सुनील वाघ यांच्या घरी सांत्वनपर भेट !

May 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group