TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेला नाशकात धक्का, बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपवासी होत आहेत. त्यानंतर लगेच सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सानप यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, तर वसंत गीते यांच्याकडे अखिल भारतीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांनी गीते यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचं कळतंय. बाळासाहेब सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. विशेष म्हणजे, बाळासाहेब सानप यांची पक्ष बदलण्याची आता हॅटट्रिक साधणार आहे. गेल्या दोन वर्षात सानप यांनी ३ पक्ष बदलले आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु, दुसरीकडे सारख्या पक्ष बदलणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये घेऊन काय फायदा होणार आहे, असा नाराजीचा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. एवढंट नाहीतर सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपचा एक गट चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करत आहे. पण आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सानप यांचा फायदा होईल, असं सांगत सानप यांच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठ नेत्यांनीच हिरवा कंदील दिला आहे. सानप हे नाशिक पालिकेत महापौर राहिले होते. भाजपकडून त्यांनी महापौरपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा लढवली होती. त्यानंतर सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २०१९ची निवडणूक सानप यांनी लढवली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा - श्री राजपूत करणी सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ३ ऑगस्ट २०२२ !

August 3, 2022

राज्यातील सत्तासंघर्षाचा आज फैसला? ; संपूर्ण देशाचे लक्ष लागून !

February 17, 2023

भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार यांना कोरोनाची लागण !

September 20, 2020

बोलबच्चन पणा करुन मनोरंजन होत नाही – भातखळकर यांचा राऊतांना टोला

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group