TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेंदुर्णी येथील प्रा. श्रावण डेहरकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2021
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) अप्पासाहेब र. भा. गरुड कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विभागामधील प्रा. श्रावण गंगाधर डेहरकर यांचा सेवानिवु्त्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. त्यांनी 2८ वर्ष सेवा केली. सेवानिवु्त्तीनिमित्त सेवापूर्ती सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन, मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रा. श्रावण डेहरकर आणि त्यांच्या पत्नी उषा डेहरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सतीश काशीद होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन संजय गरुड, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन, संचालिका उज्वला काशीद, सुधाकर बारी, संचालक यु. यु. पाटील, सुरेश साळीे उपस्थित होते. सतीश काशीद आणि संजय गरुड यांनी प्रा. श्रावण डेहरकर यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सागरमल जैन, अँड. देवेंद्र पारळकर, डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. निरुपमा वानखेडे, प्रा. व्ही. डी. पाटील, उपप्राचार्य आर. जी. पाटील, नागीनचंद संघवी, सुरेश साळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. आर पाटील, सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. वर्षा लोखंडे यांनी केले. आभार प्रा. छाया पाटील यांनी मानले.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
Next Post

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा ; दोन दिवसात निर्णय घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 17 ते 24 जानेवारी 2026 !

January 18, 2026

जलदूत फाऊंडेशन धरणगावतर्फे दत्तक वृक्ष योजनेची सुरुवात

June 29, 2021

जळगाव : हॉटेल मालकाच्या पाहुण्याला लाकडी दांडक्याने मारहाण ; एमआयडीसी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

March 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group