TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा ; गुलाबराव वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आस्मानी संकटामुळे खान्देशातील बळीराजा संकटात सापडला आहे. अशात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खान्देशात त्वरीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत,अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

व्हीडिओ कॉन्फेसिगबव्दारा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा पक्षप्रमुखांनी या बैठकीत घेतला. दसरा मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसोबत पक्षप्रमुखांची भेट ठरलेली असते. यंदा कोरोना संकटामुळे ही भेट झाली नाही. मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्हीसीब्दारे संपर्क साधून भेटीची ही परंपरा कायम ठेवली. राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते. या बैठकीत जळगावचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख घटना, घडामोडीसह शेतकरी, परतीच्या पावसाचा तडाखा, पक्षप्रमुख श्री.ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद आदी विषयांची माहिती श्री. वाघ यांनी दिली.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

कापूस खरेदी केंद्र सुरू करा !

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यासह खान्देशातील कापसासह ज्वारी, मका, कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच लाकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असतांना ऐन दिवाळीत त्याचे दिवाळे निघाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मजबूरीचा लाभ खाजगी व्यापारी उठविण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावीत यासह ज्वारी, मका, कडधान्यांची शासकीय खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. कोरोना नियंत्रणात शासनाचे योग्य मार्गदर्शन, आपणाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचना, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य व सर्व शासकीय खमेच्या अविरत प्रयत्नानंतर जिल्ह्यातील कोराना संकट नियंत्रणात आले. धोका टळला नसला तरी त्याची तिव्रता कमी करण्यात यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्वदीच्याही पुढे गेले असल्याचे गुलाबराव वाघ यांनी या बैठकीत सांगितले.

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चौफेर केलेल्या टोलेबाजीचे राजकीय पडसाद जिल्ह्यातही उमटले असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आपल्या ‘मार्मिक’ फटकेबाजीमुळे विरोधकांचे आवसान गळून पडले असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांचे अभिनंदनही गुलाबराव वाघ यांनी याप्रसंगी केले. काल दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता या व्हीसीला सुरूवात झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती हे विशेष.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

धक्कादायक : आरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केले माहिती नाही ; केंद्राचे आरटीआयच्या अर्जाला उत्तर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 30, 2021

कौतुकास्पद ! मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाने दान केली अडीच कोटींची जमीन

March 23, 2022

धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल!

September 7, 2022

गावठी कट्ट्यासह नशिराबादच्या एकाला अटक !

September 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group