TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख रशीद यास अमरावती सेंट्रल जेलमध्ये दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रफिक उर्फ काजल याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असून सहा गुन्हे अदखलपात्र दाखल आहेत. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदे अंतर्गत एकूण 11 गुन्हे दाखल असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (ब) प्रमाणे हद्दपारीची कारवाई चार वेळा तर प्रतिबंधात्मक कारवाई पाच वेळा करण्यात आली आहे. जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ जवळ बाळगून आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे संशयितावर दाखल आहेत.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

अमळनेर पोलीस ठाण्यात निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर गेल्या पाच महिन्यात आतापर्यंत चार गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई केली आहे. आरोपी काजल शेखबाबतही प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यास अंतीम मंजुरी देत आदेश काढले. याकामी पोलीस अंमलदार किशोर पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, विकास शिरोळे, बापू साळुंखे, कपिल पाटील, सुनील पाटील, योगेश श्रावण पाटील, घनशाम पवार, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील, मिलिंद बोरसे, नाजिमा पिंजारी, नम्रता जरे, होमगार्ड कैलास पाटील आदींची भूमिका महत्त्वाची राहिली तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला तसेच पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

थरार…धरणगावजवळ जळगावच्या बांधकाम ठेकेदाराला भरदिवसा सिनेस्टाईल लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील ५ लोकांचा अपघाती मृत्यू

November 16, 2021

पत्त्याचा क्लब सुरु ठेवण्यासाठी मागितली चार हजाराची लाच ; फैजपूरात तीन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

March 24, 2023

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच ; महावितरणचे स्पष्टीकरण !

May 7, 2023

अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आमदारांनी केले भूमिपूजन

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group