TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर मंत्र्याच्या विशेष पथकाकडून छापेमारी !

vijay waghmare by vijay waghmare
June 12, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आरोग्यास हानीकारक असलेला पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी यांची सर्रासपणे विक्री करणाऱ्यांवर राज्याने अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाने नियुक्त केलेल्या पथकाने सोमवारी तीन ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पथकाने तब्बल ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांचे दुकाने सील करण्यात आले आहे. जिल्ह्यात मंत्र्याच्या विशेष पथकाने केलेल्या कारवामुळे अवैध गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंत्री आत्राम यांच्या आदेशाने पथक तयार !
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यासह पानमसाला, तंबाखूची शहरासह जिल्ह्यात सर्रासपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे त्यावर आळा घालण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला शहरातील तिजोरी गल्लीमध्ये प्रतिबंधित पानमसाला, तंबाखु, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

तिजोरी गल्लीतील मीरा,आशीर्वाद ट्रेडर्सची झाडाझडती !
मिळालेल्या माहिती नुसार पथक तिजोरी गल्लीतील मीरा ट्रेडर्स या दुकानावर पोहचले. त्याठिकाणी टाकलेल्या छाप्यात पथकाला दुकानातून पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे एकूण ७९२ पाकीट आढळून आले. त्यांची किंमत एक लाख चार हजार ५३५ असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला. या सोबतच याच परिसरातील आशीर्वाद ट्रेडर्स या दुकानावरदेखील पथकाने कारवाई केली. या दुकानातूनही पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे एकूण ७५७ पाकीट व तंबाखूचे १९ डबे आढळून आले. त्याची किंमत ९८ हजार ८७५ रुपये आहे. या साठ्याचेही नमुने घेऊन तो जप्त करण्यात आला.

कारवाईनंतर तिन्ही दुकाने सील
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मीरा ट्रेडर्सचे मालक संतोष हुकुमतमल राजपाल रा. सिंधी कॉलनी) व आशीर्वाद ट्रेडर्सचे मालक रवी चंद्रभान चिमनानी (रा. गणपतीनगर) व पंकज ट्रेर्डचे मालक भरत विनायक बाविस्कर, रा. पिंप्राळा रोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGutkha sellersRaid

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

धरणगाव नगरपरिषदेस हरित मानांकन प्राप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 7, 2022

गणपती विसर्जनासाठी धरणगाव शहरात विशेष व्यवस्था – विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्र स्थापन

September 3, 2025

घरात घुसून महिलेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकीही ; रावेर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

May 16, 2022

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात साजरा.

January 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group