TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात घुसून महिलेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकीही ; रावेर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) येथील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर, महिलेच्या जेठाणीला गळा कापुन चिरुन टाकीन अशी धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. १५ मे २०२२ रोजी पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याने ३८ वर्षीय पीडित महिला बाजारातून घराजवळ येत असतांना पिंटु उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याने मानेला हात लावुन महिलेस ईशारा करत होता. परंतु महिलेने दुर्लक्ष करुन घरात निघुन गेली. त्यानंतर महिला व तिची सासु व जेठानी असे घरात असतांना पिंटु म्हसाने हा घरात घुसुन शिवीगाळ करू लागला. पीडित महिलेने त्यास घराचे बाहेर जाण्यास सांगितले. परंतु, तो एकण्याचे परिस्थितीत नसल्याने त्यास कसे तरी घरा बाहेर काढत असतांना त्याने महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेस लज्जा उत्पन्न झाली तसेच तुमचा गळा कापुन चिरुन टाकीन अशी धमकी पीडित महिलेच्या जेठानी हिस दिली. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नाईक हे करीत आहेत.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

'तु मेरी है, मेरी ही रहेगी' म्हणत महिलेचा विनयभंग ; रामानंदनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य ; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार !

February 8, 2024

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

October 20, 2023

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group