TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ; मनमाड-जळगावदरम्यान मेगाब्लॉक !

14 व 15 ऑगस्ट रोजी 33 रेल्वे गाड्या रद्द ; प्रवाशांची होणारी गैरसोय,19 रेल्वे गाड्यांचे बदलले मार्ग !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मनमाड-जळगाव दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनीच्या कामासाठी (एन.आय.) व दुहेरी मार्ग यार्ड रीमोल्डींग कामासाठी 14 ते 15 दरम्यान अप-डाऊन मार्गावरील तब्बल 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ऐनवेळी गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. भुसावळ-देवळालीसह मुंबई-नागपूर सेवाग्राम या प्रमुख गाड्याही रद्द झाल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

डाऊन मार्गावरील रद्द गाड्या व कंसात रद्द झाल्याची तारीख !
11113 देवलाली-भुसावळ एक्स्प्रेस (14 व 15 ऑगस्ट), 22223 मुंबई-साई नगर शिर्डी वंदे भारत (14 ऑगस्ट), 17617 मुंबई-नांदेड एक्सप्रेस (13 ते 15), 11119 ईगतपुरी-भुसावळ (14 व 15), 12071 मुंबई-जालना एक्स्प्रेस (14 व 15), 02131 पुणे-जबलपूर एक्स्प्रेस (14), 01025 दादर-बलिया एक्सप्रेस (12), 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (14 व 15), 11401 मुंबई-आदिलाबाद एक्सप्रेस (13 व 14), 12113 पुणे-नागपूर एक्स्प्रेस (14), 01752 पनवेल-रीवा एक्स्प्रेस (15), 12135 पुणे-नागपूर एक्सप्रेस (15), 17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस (14 व 15), 17057 मुंबई-सिकंदराबाद (14 व 15), 11039 कोल्हापूर-गोंदिया ट्रेन (12 व 14), 07427 लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड (15) रोजी रद्द करण्यात आली आहे.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

अप मार्गावरील रद्द झालेल्या गाड्या व कंसात रद्द तारीख !
11114 भुसावळ-देवलाली (13 व 14 ऑगस्ट), 22224 साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत ट्रेन (14), 17618 नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (13 व 14), 11120 भुसावळ-ईगतपुरी (14), 12072 जालना-मुंबई एक्सप्रेस (14 व 15), 02132 जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (14), 01026 बलिया-दादर एक्स्प्रेस (13 व 16), 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (13 व 14), 11402 आदिलाबाद-मुंबई एक्सप्रेस (14 व 15), 12114 नागपूर-पुणे एक्स्प्रेस (13), 01751 रीवा-पनवेल (14), 12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस (14),
17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस (14 व 15), 17058 सिकंदराबाद-मुंबई (13 व 14), 11040 गोंदिया-कोल्हापूर ट्रेन (14 व 16), 07426 नांदेड-एलटीटी (14), 17611 नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (13 व 14) रोजी रद्द करण्यात आली आहे.

अप मार्गावरील या गाड्या वळवल्या !
12782 हजरत निजामुद्दीन-म्हैसूर-हजरत निजामुद्दीन ही 14 रोजी सुटणारी ट्रेन नागपूर-बल्लारशाह मार्गे वळवण्यात आली. 17324 बनारस-हुबळी ट्रेन 14 रोजी खंंडवा, भुसावळ कार्ड लाईन, अकोला, लातूर, कुर्डवाडीमार्गे वळवण्यात आली. 12150 दानापूर-पुणे एक्स्प्रेस 13 रोजी जळगाव, वसई रोड, लोणावळा मार्गे वळवण्यात आली तर 12628 नवी दिल्ली-बंगळुरू ट्रेन 13 रोजी इटारसी, नागपूर, बालरशाह मार्गे वळवण्यात आली. 12716 अमृतसर-नांदेड ट्रेन 14 रोजी भुसावळ कार्ड लाइन, अकोला, पूर्णामार्गे वळवण्यात आली तर 11428 जसिडीह-पुणे ट्रेन 13 रोजी जळगाव, वसई रोड, लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. 11078 जम्मू-पुणे ट्रेन 13 रोजी जळगाव, वसई रोड, लोणावळा मार्गे धावणार आहे तर 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को ट्रेन 13 रोजी जळगाव, वसई रोड, लोणावळामार्गे तसेच 12130 हावडा-पुणे ही ट्रेन 13 रोजी जळगाव, वसई रोड, लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.

डाऊन मार्गावरील या गाड्या वळवल्या !
12221 पुणे-हावडा एक्स्प्रेस 14 रोजी लोणावळा-वसई रोड, उधना जळगावमार्गे, 12149 पुणे-दानापूर एक्सप्रेस 13 रोजी पुणे, लोणावळा, वसई रोड, उधना जळगावमार्गे तर 12627 बंगळुरू-नवी दिल्ली ट्रेन 13 रोजी बल्लारशाह, नागपूर, इटारसीमार्गे व
12715 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस 14 रोजी पूर्णा, अकोला, भुसावळ कार्ड लाईन, खंडवा मार्गे वळवण्यात आली आहे.22690 यशवंतपूर-अहमदाबाद ट्रेन 13 रोजी पुणे, लोणावळा, वसई रोडमार्गे तसेच 11077 पुणे-जम्मू ट्रेन 13 रोजी पुणे, जळगाव, वसई रोड, लोणावळामार्गे धावणार आहे. 12779 वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस 14 रोजी पुणे, लोणावळा, वसई रोड, उधना मार्गे जळगाव वळवण्यात आली तर 12129 पुणे-हावडा ट्रेन 13 रोजी पुणे, लोणावळा, सैन रोड, उधना जळगावमार्गे वळवण्यात आली आहे.
22848 लो.टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस 15 रोजी उधना मार्गे जळगाव तर 12131 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस 14 रोजी पुणे, दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

स्व. सलीमभाई पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध विकास कामांना सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ; मंदाताई खडसेंच्या विरोधात अटक वॉरंट

October 12, 2021

अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत ; खा. रक्षाताई खडसेंचे बुऱ्हानपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

June 9, 2021

धरणगाव शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक

December 23, 2021

Driving License संबंधी कामे करा घरबसल्या ; RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही !

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group