TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजस्थान हादरलं ! १५ वर्षीय मूकबधिर मुलीवर गँगरेप करुन फेकलं रस्त्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात (Alwar District) १५ वर्षांच्या मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार (15 Year Minor Girl Sexually Assaulted) करून तिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. या घटनेची तीव्रता एवढी आहे की दिल्लीतील निर्भया प्रकरण डोळ्यासमोर आलं. जयपूरमध्ये आठ डॉक्टरांच्या टीमने पीडितेचं मोठं ऑपरेशन केलं आहे. पीडितेची अवस्था सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

अल्वरमधील सामूहिक बलात्कारानंतर रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलीला बुधवारीच अलवरहून जयपूरला घेऊन जाण्यातं आलं. जयपूरच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये ८ डॉक्टरांच्या टीमने पीडितेवर मोठं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर पीडितेची प्रकृती स्थिर आहे. तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. पीडितेला रक्तही देण्यात आलं आहे. तिची एक शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे. पीडितेचा रक्तदाब आणि ऑक्सिजन सामान्य आहे.

READ ALSO

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

या १४ वर्षांच्या मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अल्वरमध्ये सामूहिक बलात्कार तर झालाच, पण गुन्हेगारांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि धारदार वस्तूने तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा केली. यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली. मंगळवारी रात्री पीडित तरुणी एका उड्डाण पुलाजवळ पडलेली आढळून आली. प्रथम तिला अल्वर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला तातडीने जयपूरला रेफर करण्यात आलं. आरोपींच्या अटकेसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २७० कोरोनाबाधित, १४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर सुप्रीम कोर्टाचा स्थगिती देण्यास नकार !

September 27, 2022

जामिनासाठी राज ठाकरे न्यायालयात आज वाशी कोर्टात हजर राहणार

February 6, 2021

तीन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलीसांची मध्यरात्री कारवाई !

February 23, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 24 नोव्हेंबर ते शनिवार 30 नोव्हेंबर 2024 !

November 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group