TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने रॅली व बोंबाबोंब आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आयोजित चार चरणामध्ये आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणुन आज संपुर्ण महाराष्ट्रासह धरणगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्फत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांचा जयघोष करत रॅलीची सुरूवात करण्यात आली. पुढे उड्डाणपुल ते तहसील कार्यालयापर्यंत कर्मचारी व सहयोगी समविचारी संघटनांद्वारे रॅली प्रदर्षण करण्यात आले.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दि.७ मे २०२१ चा शासनादेश – रद्द करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना – झालीच पाहीजे, मराठा समाजाला संविधानिक आरक्षण – मिळालाच पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण – मिळालेच पाहिजे, शिक्षणाचे खाजगीकरण – रद्द करा, कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना – चालु करा, कामगार विरोधी कायदे – रद्द करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, नौकरभरती – चालु करा, प्रतिनिधित्व बचाओ-लोकतंत्र बचाओ, आरक्षण बचाओ-लोकतंत्र बचाओ… अशा प्रकारच्या घोषणा रॅली मध्ये देण्यात आल्या. या रॅलीमध्ये शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत विशेष उपस्थिती होती. त्यानंतर तहसील आवारामध्ये सरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले व सर्वांच्यावतीने नायब तहसीलदार मोहोळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

प्रोटाॅन शिक्षक संघटनेचे धरणगांव तालुकाध्यक्ष व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन चे अधिकृत पदाधिकारी सुनिल देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

प्रसंगी या आंदोलनांमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, उपाध्यक्ष विलास कढरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, तालुकाध्यक्ष सिराज कुरेशी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश बिवाल, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाध्यक्ष, तथा पत्रकार जितेंद्र महाजन, सुरज वाघरे, मयूर भामरे, नितीन गजरे, जहीर शेख, मो. मोईन, आशु सय्यद, मो.आदिल, मो.आफताब, मो.अहेमद, मो.दानिश, विक्रम पाटील, अमोल सोनार, विनोद चव्हाण, रवींद्र माळी, दिपक सोनवणे व इतर बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस उपनिरिक्षक गुंजाळ यांचे पोलिस सहकार्यांच्या सहकार्याने व कोविड-१९च्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

जिल्हाभरातील शाळा व संस्थाचालकांना विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश काढण्यात यावे : अँड. कुणाल पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक

June 26, 2021

जिल्हा बँक निवडणूक : ए. टी. पाटील ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

October 18, 2021

धक्कादायक : बारामतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : एजंट महिलेला अटक !

November 21, 2021

…तर ब्राह्मण समाजातील बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो : एकनाथराव खडसे

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group