TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम !

vijay waghmare by vijay waghmare
May 22, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचालित, राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे.

विद्यालयातून शिवानी ज्ञानेश्वर उबाळे आणि श्रद्धा सदाशिव पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.६७ टक्के गुण मिळाले, त्या दोन्ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐश्वर्या राजू पाटील हिने ७८.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय तर राठोड अजय लक्ष्मण या विद्यार्थ्याने ७३.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे. संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे व्हाईस चेअरमन भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपक गरुड, सर्व संचालक मंडळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जैन फॉर्म वाकोदचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पांडुरंग पाटील व समिती सदस्य, वाकोद गावचे पोलीस पाटील संतोष देठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. चिंचोले, पर्यवेक्षक एन. टी. पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर-वृंद व पंचक्रोशीतील पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon education news

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

जळगाव : कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई ; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

March 27, 2022

माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचे निधन

January 2, 2021

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026

गृहकर्जाची फाइल मंजूर करण्याचे आश्वासन देत महिलेची ७६ हजारांत फसवणूक !

January 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group