TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार ; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले लाखो पैसे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) विस्कीमध्ये (Whiskey) गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. तसेच आरोपीने महिला डॉक्टरला त्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी (Threat) देऊन लाखो रुपये उकळले. याप्रकरणी पंकज अनिल खंडागळे याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत 26 वर्षाच्या पीडित महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते 5 मे या कालावधीत बालेवाडी, चिंचवड येथील लॉजमध्ये वेळोवेळी घडला आहे. फिर्यादी यांनी गुरुवारी (दि.5) तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पंकज अनिल खंडागळे (वय-28 रा. थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सी. एम. बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या होमिओपॅथी डॉक्टर असून आरोपी आणि त्यांची ओळख कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. आरोपीने मैत्रीच्या संबंधातून फिर्यादी यांना बालेवाडी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. आरोपीने पीडित महिलेला व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालेवाडी आणि चिंचवड येथील लॉजवर बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याशिवाय पंकज खंडागळे याने पीडित महिलेकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये घेतले. मागील काही दिवसांपासून त्याचा भाऊ अखिलेश खंडागळे याच्या गुगल पे वर पैसे पाठवण्यास सांगून पीडित महिलेला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. एम. बोरकर करीत आहेत.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

मोठी बातमी : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

September 11, 2023

मानमोडी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

October 17, 2020

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात १२ कोटींच्या कामांना मान्यता !

May 4, 2021

चाळीसगाव येथे परिवहन विभागाचा ३० डिसेंबर रोजी मासिक दौरा

December 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group