TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर बाजार समितीत पुन्हा सत्तांतर

न्यायालयाने रद्द ठरवली अशासकीय संचालक मंडळाची नेमणूक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत पुन्हा एकदा विद्यमान संचालकांकडे बाजार समितीचा कार्यभार न्यायालयाच्या आदेशाने देण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात निवडणूक घेता येत नसल्यामुळे अमळनेर बाजार समितींवर विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाकडे संचालक मंडळाने अर्ज केलेला होता ,मात्र जिल्ह्यातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या बहुतांश बाजार समितीवर शासनाने आधी प्रशासक नेमला होता, त्यानंतर शासनाच्याच आदेशाने अशासकीय संचालक मंडळ काही दिवसांपूर्वीच बसविण्यात आले होते. याविरुद्ध अमळनेर येथील संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. बाजार समितीच्या संचालकांनी पाठवलेल्या मुदतवाढीचा अर्जावर मुदतीत निर्णय घ्यावा व तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज पहावे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. त्यानुसार त्यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारला आहे. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा एकदा पदभार हाती घेतला आहे, राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा येत्या काळात प्रयत्न करू, असे अमळनेर बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार म्हणालेत.

जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व सेनेच्याच्या ताब्यातील बाजार समितीना मुदतवाढ दिली मात्र ज्या बाजार समित्या भाजपाच्या ताब्यात होत्या त्यावर प्रशासक नेमण्यात आले. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही या उक्तीप्रमाणे मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यानुसार येत्या काळात शेतकरी बांधवांसाठी जोमाने काम करू, असे माजी आमदार स्मिताताई वाघ म्हणाल्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

पारस ललवाणी यांच्या विरोधात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे देवा ! कोरोनानंतर आता मंकीपॉक्स ; जाणून घ्या…नेमका आहे कसा हा विषाणू ?

July 17, 2021

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

September 17, 2020

चित्रकला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ए.टी.डी. द्वितीय) वर्षाचा निकाल शंभर टक्के !

August 12, 2023

राम मंदिर जमीन व्यवहार पारदर्शक, समाजाला भ्रमित करण्याचे हे षडयंत्र : श्री राधे-राधे बाबा

June 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group