TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ३८०० पेक्षा पदांसाठी भरती ; १०वी, १२वी पास करू शकतात अर्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. स्टेनोग्राफर, डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण ३८०० रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना या सरकारी नोकरीसाठी (Sarkari Nokari) अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि ESIC ऑनलाइन नोंदणी सबमिट करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२२ आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, ESIC भरती २०२२ साठी एकूण ३८४७ रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीच्या आधारे केली जाईल आणि परीक्षेची तारीख उमेदवारांना कळवली जाईल. ESIC ने अनेक राज्यांमध्ये भरती केली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

शैक्षणिक पात्रता

UDC पदासाठी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असावा. त्याला/तिला ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान असले पाहिजे.

MTS साठी – १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

स्टेनोग्राफरसाठी – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

ESIC पगार

UDC आणि स्टेनो – वेतन पातळी- ४ (रु. २५,५००-८१,१००) ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार..
MTS वेतन स्तर – ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार १ (रु. १८,०००-५६,९००).

वयोमर्यादा

UDC आणि स्टेनो या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे तर कमाल वयोमर्यादा २७ आहे.
MTS साठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनुसार १५ फेब्रुवारी २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षाच्या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क

– SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी रु.२५० प्रति पोस्ट.
– इतर सर्व श्रेणींसाठी ५०० प्रति पोस्ट.

महत्वाच्या तारखा

– ऑनलाइन अर्ज सादर करणे १५ जानेवारी २०२२
– ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२२

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धक्कादायक ! पुण्यात नराधमानं अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यभर थंडीची लाट; मुंबईत १९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

November 11, 2020

चित्रकार उपक्रमशील शिक्षक यांनी दगडावर देवीचे सुंदर चित्र रेखाटले

October 3, 2022

पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !

February 9, 2025

शिंदे गटाच्या धरणगाव शहर प्रमुखपदी विलास महाजन व युवा सेना उपजिल्हा प्रमुखपदी भैया महाजन !

January 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group