TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नास नकार ; प्रेयसीची केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे तरुणाने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला तरुणीच्या घरच्यांनी नकार दिल्यामुळे हा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

 

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

शिल्पा तेजराम फुल्लुके (वय १९) वर्ष रा. मऱ्हेगाव ता. लाखनी असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, नयन विश्वनाथ शहारे (वय १९) रा. पालांदूर असे आरोपीचे नाव आहे. शिल्पा ही पालांदूर येथील संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. सोमवारी तिला पाहण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील पाहुणे येणार होते. त्यानिमित्ताने ती खरेदी करण्यासाठी घरून सकाळी ११ वाजता निघाली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिचा पालांदूर-अड्याळ रस्त्यावरील स्माशभूमीजवळ मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ चाकू आणि विषाची बाटलीही सापडली. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. पालांदूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असता शिल्पाच्या डाव्या हाताची नस कापल्याने रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

 

चाकूचा वार खोलवर झाल्याने व नस कापली गेल्याने तिने स्वत: नस कापली नसावी, असा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिचे पालांदूर येथील एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याचे पुढे आले. तसेच आठ दिवसापुर्वी तो शिल्पाच्या घरी लग्नाची मागणी करण्यासाठी गेला होता. परंतु त्याला नकार दिल्याने त्याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आला असता दरम्यान आरोपी नयन शहारे याला ताब्यात घेतले चौकशीअंती रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

 

चार-पाच वर्षापासून प्रेम असल्यामुळे व शिल्पाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने नयनने तिचा खून करण्याचा कट रचला. विशेष म्हणजे नयनने आज सकाळीच नवीन चाकू विकत घेतला होता. याच चाकूने शिल्पाच्या हाताची नस कापून तिचा खून केला. एवढेच नाही तर त्याने खून कसा करावा याबाबत व्हिडीओ बघितल्याचीही माहिती पुढे आली आहे. या घटनेचा तपास पालांदूर पोलिस करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

ममता बॅनर्जी आज मुंबई दौर्‍यावर ; मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनतर्फे छायाचित्रकारांना प्रमाणपत्र वाटप !

September 21, 2020

जामनेर : माझ्याशी प्रेम संबंध ठेव…सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पाच जणांविरुद्ध गुन्हा !

February 25, 2022

जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम यशस्वी मुंबईत मोहीमेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगता

July 2, 2021

न्हावी ते सुनासावखेडा स्वामी नारायण पदयात्रा, भक्तिमय जल्लोषात

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group