पुणे (वृत्तसंस्था) येथील रेखा सोळंकी यांची रक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
रक्षा फाउंडेशन पुणे शहरात महिला सबलीकरण, पर्यावरण, वृक्षारोपण, वयोवृद्ध महिला-पुरुष, शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार आहे. रक्षा फाउंडेशनचया अध्यक्ष रेखा सोळुंके यांचे पुणे शहरातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
















