TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजस्थानमध्ये धार्मिक संघर्ष ; १२ जणांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या करौली शहरात हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी निघालेल्या मोटारसायकल रॅलीदरम्यान धार्मिक संघर्ष उफाळला. यानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारीही कायम होती. दरम्यान, या संबंधात १२ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

ही मिरवणूक एका मुस्लीमबहुल वस्तीतून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हिंसाचारात किमान ३५ जण जखमी झाले. शहरातील मोबाइल इंटरनेट सेवा रविवारीही बंद ठेवण्यात आली. समाजमाध्यमांवर पसरलेल्या हिंसाचाराच्या दृश्यफितींची आपण तपासणी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘या घटनांच्या संबंधात सुमारे ३० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनांच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे’, असे करौलीतील तळ ठोकून असलेले पोलीस उपमहानिरीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या हिंसाचारामुळे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरणात निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला, याउलट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी या परिस्थितीसाठी काँग्रेसचे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. त्यांनी १० सदस्यांचे एक पथक स्थापन केले असून ते करौलीला जाऊन सर्व संबंधितांशी बोलणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

मुंबईत पहिलीच सभा ; सत्ताधारी-विरोधकांना सुजात आंबेडकरांनी डिवचलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैगिंक अत्याचार करणारा अटकेत

October 27, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १९ मे २०२३ !

May 19, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १५ मे २०२३ !

May 15, 2023

सावधान…फेसबुकवरील चॅलेंज ट्रेंडमध्ये फोटो टाकण्याआधी विचार करा ; जळगाव पोलिसांचे आवाहन

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group