TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारंवार लग्नाचा आग्रह धरला म्हणून तरुणीला विहरीत ढकलून जीवे ठार मारले ; मुक्ताईनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल, आरोपीस अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) वारंवार लग्नाचा आग्रह धरला म्हणून ३६ वर्षीय तरुणीला विहीरीत ढकलून पाण्यात बूडवुन जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शे गुलाम ईद्रीस गुलाम ((वय ४५, रा. हरिपुरा बुऱ्हाणपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात शे फरीद शे मुसा (वय ३६, वडनेर भोलजी ता नांदुरा जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अफसाना बी गुलाम ईद्रीस हिने शे गुलाम ईद्रीस गुलाम (वय ४५, रा. हरिपुरा बुऱ्हाणपूर) यांच्याकडे वारंवार लग्नाचा आग्रह धरला म्हणुन त्याचा राग येवुन शे गुलाम ईद्रीस गुलाम याने फिर्यादीची बहीण अफसाना बी हीस धाबे शिवारातील रवींद्र भास्कर पोहेकर यांचे शेतात नेवून शेतातील विहीरीत ढकलून दिले. एवढेच नव्हे तर अफसाना बी मोटारीचे पाईप व वायरला धरुन विहीरीतून बाहेर येवु नये म्हणुन पाईप व वायर कापुन तिला पाण्यात बूडवुन जिवे ठार मारले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शे गुलाम ईद्रीस गुलाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहेत.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

बापरे ! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला ३५ महाविद्यालयांचा मालक ; आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर प्रयत्नांना यश : अष्टविनायक कोविड हॉस्पीटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू

September 17, 2020

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

April 10, 2021

आपण मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार’ ; सतेज पाटलांचं संभाजीराजेंना निमंत्रण

June 16, 2021

दफन केलेल्या मित्राचा मृतदेह बाहेर काढून शहरभर फिरवला ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group