पाळधी(प्रतिनिधी) : येथील सागर कॉलनी या भागाला वीज पुरवठा करणारी डिपी जात्याने नागरिकांवर अंधारात आली तर बीजे असावी पिण्याचे पाणी नसल्याने संतप्त रहिवाशांकडून आज महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पाळधी येथील रेलवे लाईनच्या पलीकडे असलेल्या सागर कॉलनी या भागाला सिंगल फेज डिपीच्या लागले तसेच हा माग रेल्वे लाईन माध्यमातून बीज पुरवठा केला जातो. मात्र, शनिवारी ही डीपी जळाल्याने येथील रहिवाश्यांना अंधारात राहावे लागले तसेच हा भाग रेल्वे लाईन पलीकडे असल्याने पाणी पुरवठा टाकीवरून पाण्याची पाईपलाईन नाही.त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी खाजगी बोरवेलवर अवलंबून राहावे लागते. मात्र वीज बंद असल्याने पिण्याचे पाणीच नसल्याने रहिवाशांनी थ्री फेज डीपीच्या मागणीसाठी वीज वितरण कार्यालय गाठले. मात्र रविवार असल्याने कार्यालयात कोणीही अधिकारी नसल्याने व फोन केल्यानंतर हि ते स्वीकारत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांकडून पा ठिकाणी ठिय्या आदोलन करण्यात जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अरविद मानकरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजन रात आले. यावेळी मनोहर दहिवदकर, चंदू पाटील, राजाराम अहिर, पांडुरंग महाजन यांसह २५ ते ३० नादोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, याबाबत कार्यालय प्रमुख शिवदे यांच्या संपर्क साधला असता ट्रासफार्मरची मागणी केली असून संध्याकाळपर्यंत उपलब्ध झाल्यास बसवण्यात येवून वीज पूरवठा सुरळीत करू असे त्यांनी सांगितले.
















