धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. धृवसिंह बिसेन यांच्या हस्ते विनम्र अभिवादन करून प्रतिमा पूजन केले.
याप्रसंगी योगेश पी पाटील, विश्वास भाटिया, नंदू पाटील, प्रल्हाद महाले, उमेश चौधरी, आबा चौधरी, उमेश जाधव, अशोक सैंदाणे, दिपक गायकवाड, रघुनंदन वाघ आदी उपस्थित होते.