TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

vijay waghmare by vijay waghmare
February 14, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील हे सायन्सचे विद्यार्थी तर आहेच पण कठीण अशी नर्मदा माता परिक्रमा पायी पायी पूर्ण पणे यशस्वी करून ते अध्यात्माचे पण पुरस्कर्ते आहेत, त्यामुळेच वरणगाव येथील रेवा कुटी ही दुहेरी सोनेरी संगम असलेले धार्मिक केंद्र आहे,असे प्रतिपादन आज प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले.

ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे अध्यामिक केंद्र” रेवा कुटी, वरणगाव याठिकाणी संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठणाच्या वार्षिक उपक्रमामध्ये रजनी सावकारे बोलत होते. पुढे त्या म्हणाल्या की वासुदेव परिवाराने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबविण्यात येत असून नक्कीच हिन्दु जनजागृती सदर उपक्रम उपयुक्त आहे. ज्या ज्या ठिकाणी हनुमान मंदिर आहेत त्याठिकाणी असे उपक्रम सुरू करणे ही काळाजी गरज आहे. आगामी काळात रेवा कुटी येथील जागा कमी पडेल एवढी हनुमान भक्तांची गर्दी याठिकाणी होईल,या बाबत मला शंका नाही. यावेळी तपटकाठोरा सरपंच रोहिणी पाटील, प्रशांत पाटील,अतुल झांबरे यांची विशेष उपस्थिती होती.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

वासुदेव परिवाराच्या प्रत्येक सदस्याने 11 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चाळीसा पठण केल्यावर आरती मग प्रसाद आणि अल्पोपहारचा आस्वाद घेतला.या उपर्क्रमासाठी तबला वादक कुणाल शिंदे, दीपक फेंगडे,कमलेश येवले, विवेक पाटील,अनिकेत चव्हाण,उमेश माळी, मनोज गोसावी, लखन शेटे, राम शेटे,राहुल माळी,आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.सूत्र संचालन बाळकृष्ण चव्हाण महाराज यांनी केले आणि आभार प्रदर्शन कमलेश येवले यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्याबाबत कुलगुरुंना पत्र

November 5, 2020

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

March 30, 2021

सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

March 15, 2021

जळगाव : शौचास गेलेल्या तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group