TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्याबाबत कुलगुरुंना पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in अर्थ, जळगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील संवैधानिक पदाची भरती करावी, तसेच विद्यापीठात होणारा आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव जळगाव महानगर अँड कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे भूषण भदाणे यांनी कुलगुरु यांना पत्राव्दारे केली आहे.

पत्रात म्हटल्याप्रमाणे, कबचौ उमवि मधील BSNL च्या वायफायची सेवा का घेण्यात आली. त्यासाठी किती खर्च झाला, त्याबाबतचे कागदपत्र निविदा वर्क ऑर्डर आगाऊ अदा केलेल्या रकमेचा तपशील त्यांच्या कार्यालयीन टिपणीसह मिळावे. तसेच विद्यापीठ मधील परीक्षा विभागाने किती व कोणत्या स्वरूपाचे गोपनीय साहित्य घेतले. उदा उत्तरपत्रिका, फर्निचर, केमिकल्स, क्रीडा, साहित्य, विद्यापीठ मधील रद्दी विक्री किती होती ती किती विकली गेली कोण्या संस्थेला विकली किती पेमेंट त्याचे आले, पेपर सेटिंग, खरेदी संगणक प्रोग्राम करण्यासाठी कोणत्या संस्थेला कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर करार करण्यात आला. त्याची कागदपत्र कोणच्या सांगण्यावरून सदर करार केला गेला. ह्याच्या कार्यालयाने केलेली टिपणीसह जाहीर करा. तसेच प्र. कुलसचिव यांची नियुक्ती कायदेशीर पद्धतीने किती दिवसासाठी करता येते व नंतर ते पद कायदेशीर मार्गाने भरणे कसे व किती दिवसानी कायद्यात अपेक्षित आहे.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

तशी त्यांची नियुक्ती केली का.त्याना मुदत वाढ देता येते का त्याना वेतन कसे व किती दिले गेले तसा शासनासोबत काय पत्र व्यवहार केला त्याच्या कार्यालयिन टिपणी सह जाहीर करावा तसेच त्यानी कोणत्या कायदेशीर सल्लागार यांचे मत घेवून हे काम केले आहे हे देखील सर्वाना सांगावे तसेच मेनेज्मेंट मधे फक्त ठराव करून नियुक्ती कायम ठेवता येते का तसे अधिकार मेनेज्मेंट ला आहेत असे चुकीचे ठराव करून ओएसडी पद भरले त्याना मानधन विद्यापीठ फंडातूंन दिले गेले आहे, ते तात्काळ थांबवावे कारण एफएओ हे पद सांभाळणारी व्यक्ती ही कायद्याने त्या पदावर पूर्ण वेळ असणारी असायला हवी असे अपेक्षित असताना नियुक्त व्यक्तीला त्या पदावर बसवायचे कारण काय हे देखील जाहीर करा तसेच lockdown काळात डेलिविजियस लोकाना वर्क फ्रॉम होम करता येते का ? त्यांनी अश्या किती लोकांना आदेश दिले होते.

काही लोकांसाठी back dated ठराव का केले गेले. जेव्हा विद्यापीठ मधे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस कसे कागदपत्र बदलवून आर्थिक भ्रष्टाचार केले जात आहेत. कोणत्या मेंबरच्या दबावाखाली येवून प्रशासन काम करत आहे. ह्या सर्व बाबीचा खुलासा जाहीर रित्या करावा. अन्यथा आम्हास खुल्या चर्चेस कागदपत्र सहित बोलवून भ्रष्टाचार झाला नाही. चुकीचे ठराव केले गेले नाहीत. सदर सर्व मुद्दे हे महिती अधिकारात मागविली आहेत परंतु विद्यापीठ सदर महिती देण्यास टाळाटाळ करत असून वेळ काढून आर्थिक भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात आहे का तसेच चुकीच्या लोकाना नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या नाहीत. याबाबत आमच्या आरोपांचे पुराव्या सह खंडन करावे तसे न झाल्यास होणाऱ्या परिणामास व विद्यापीठ सारख्या विद्येच्या पवित्र संस्थेच्या बदनामिस आपण स्वतः प्रशासन जबाबदार राहील व पुढील भ्रष्टाचार संबंधी गुन्हे न्यायालयिन प्रक्रियेने केले जातील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव जळगाव महानगर अँड कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे भूषण भदाणे यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

युवा अनुभव शिक्षा केंद्रामार्फत भिलाली येथे मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : एकनाथराव खडसे, राजू शेट्टी यांची नावं वगळून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार !

April 19, 2022

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची महसूल अधिकाऱ्यांनी घेतली भेट

November 13, 2020

नाचणखेडा येथील स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न ; पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

September 6, 2022

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

July 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group