TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवा अनुभव शिक्षा केंद्रामार्फत भिलाली येथे मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भिलाली येथे युवा अनुभव अंतर्गत अनुभव शिक्षा केंद्र, जळगावतर्फे महिल्यांचा आरोग्यांची मिळून असे एकुण 150 मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.

सॅनिटरी नॅपकिनची बाजारात उपलब्ध असलेली किंमत सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना परवडत नाही, तर दुकानदाराकडे सॅनिटरी नॅपकिन मागण्यासाठी जाण्याचा अनेकांना संकोच वाटतो, या कारणांमुळे मुली सॅनिटरी नॅपकिनचा वापर करू शकत नाहीत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून यासाठी गावांमध्ये जनजागृती व समुपदेशन करण्याचा निर्णय युवा अनुभव अंतर्गत अनुभव शिक्षा केंद्रतर्फे घेण्यात आल्याच कळतेय.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच छायाबाई पाटील, माजी सरपंच दिनेश माळी, आशासेविका कल्पना माळी, सामर्थ्य प्रतिष्ठानच्या संचालिका मयुरी माळी, राहुल माळी आदी उपस्थित होते. यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठानच्या मयुरी माळी यांनी आपल्या मनोगतातून मासिक पाळी विषयी समज-गैरसमज,अंधश्रद्धा यावर चर्चा करुन मासिक पाळीत सॅनिटरी पॅडचे आरोग्यविषयी महत्व महिलांना पटवून दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अलका कोळी, पूनम कोळी, सोनी चित्ते, योगिता गिरासे, चंद्रकला गिरासे यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : महसूलमंत्र्यांशी बोलून प्रकरणात लक्ष घालणार : संदीपभैय्या पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विटांच्या ट्रॅक्टरच्या नावाखाली ५० हजारांची लूट !

December 15, 2025

दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरने चिरडले ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

January 6, 2024

राष्ट्रवादीने स्वत:चा पराभव आताच मान्य केला – जयंत पाटील यांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर

November 26, 2020

राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड : सुप्रिया सुळे

November 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group