यावल (प्रतिनिधी) कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनकडून आढावा बैठकीत बेरोजगारी, महागाई, शासकिय योजना या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले.
यावेळी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव व महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरव पाटील व चोपडा तालुका संघटक अभिजित पाटील तसेच कठोरा गावातील हर्षल पाटील, उमेश पाटील, सौरभ पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील, रोहित जाधव, सौरभ पाटील, महेश कोळी, शत्रुघ्न कोळी, हरीश कोळी, हर्षराज बाविस्कर आदी उपस्थित होते.