TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात शिवाजीनगरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात !

महापौर भारती सोनवणेंच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांचा प्रवास होणार सुखकर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात अमृत आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सोमवारी प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. दूध फेडरेशन ते शिवाजीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी मक्ता देण्यात आला आहे. सोमवारी प्रभाग १ मध्ये दूध फेडरेशनसमोरील साईबाबा मंदिरापासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचा महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सरिता नेरकर, नवनाथ दारकुंडे, ऍड. दिलीप पोकळे, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले आदींसह मनपा अधिकारी, मक्तेदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

READ ALSO

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

जळगावात रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 21, 2022

कामगारांच्या आंदोलनात पालकमंत्र्यांची मध्यस्थी, उद्यापर्यंत कामगार हिताचा निर्णय घेण्याचे कंपनी प्रशासनाला सूचना !

May 25, 2023

जबरी चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

July 30, 2023

अरे बापरे ! लग्न लागल्यानंतर नवरा म्हणाला मुलगीच पसंद नाही ; मग काय, फटके…!

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group