TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला फिटल डॉपलर भेट

डॉ. पाटील दाम्पत्याचा पुढाकार, मदतीचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2021
in आरोग्य, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दर गुरुवारी गरोदर मातांची तपासणी होत असून, त्यात प्रामुख्याने शरीरात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयाचे ठोक नियमित आहे की नाही याबाबत विशेष लक्ष दिले जाते. पण मागील ३ महिन्यापासून फिटल डॉपलर मशीन बंद असल्याने तपासणी साध्या पद्धतीने होत आहे. ही बाब लक्षात आल्यावर वाढदिवसाचे औचित्य साधत फिटल डॉपलर भेट देण्यात येत आहे. असे प्रतिपादन ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. रेणुका निलेश पाटील यांनी आज केले.

या छोटेखानी उपक्रमात ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितु पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सनी जैन, परिचारिका प्रीती आराक, शीतल बोद्दडे, प्रतिष्ठान सभासद कपिल राणे, दीपक फेगडे, राहुल कोचुरे आदी उपस्थित होते. पुढे त्या म्हणाल्या की, ग्रामीण रुग्णालयात फिटल डॉपलरने बाळाचे ठोक्याचे आवाज आईला आणि डॉक्टरला ऐकता येतात. शिवाय वजनाने पण हलके आहे आणि कंपनीची एक वर्षाची गॅरंटी असून आरामात कुठेही हलवता येईल असे आहे.

READ ALSO

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या समस्या असून त्यात मशिनरी आणि औषधे यांचा पण तुटवडा आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ज्या प्रकारे लोक सहभागातून मदत कार्य सुरू झाले असून आता त्याठिकाणी “मदत जनचळवळ” झाली आहे. त्याचप्रमाणे वरणगाव आणि परिसरातील दानशूर नागरिकांनी पुढे येउन आपल्या ग्रामीण रुग्णांना चांगल्या सुव्यवस्था देण्याबाबत पुढाकार घ्यावा आणि या जनहितार्थ कार्यात आपला सहभाग वाढवावा, असे भावनिक आवाहन वासुदेव नेत्रालयाचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.

बाळाचे ठोक ऐकणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती !

आपल्या उदरात वाढ होणाऱ्या बाळाच्या हृदयाचे लयबद्ध ठोके ऐकणे, हे कोणत्याही मातेसाठी स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी बाब आहे. हा आनंद त्यांना मनसोक्त लुटता यावा तसेच डॉक्टरांना पण तपासणीमध्ये सुलभता यावी, म्ह्णून माझ्या वाढदिवसानिमित्त (२३ जुलै) फिटल डॉपलर मशीन भेट दिली आहे. असे डॉ. रेणुका पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

दिराने कु-हाडीने वार करून केली वाहिनीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १६ जुलै २०२४ !

July 16, 2024

घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

August 31, 2023

बांभोरीत घरगुती गॅसचा काळाबाजार ; एकविरुद्ध गुन्हा

February 4, 2022

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group