TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहीतदादा निकम ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित !

नाशिक येथे रंगला सोहळा ; वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांची प्रमुख उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2023
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा दुध संघाचे संचालक रोहीतदादा निकम यांना आज नाशिक येथील एका सोहळ्यात खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

शैक्षणिक, संगणक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आज नवभारत टाइम्स आणि नवभारत दैनिक यांनी दखल घेत रोहीतदादा निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. रोहितदादा निकम यांच्या सॉफ्टएड कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक शासकीय संस्था, वित्त संस्था आणि सहकारी संस्थाना सॉफ्टवेअर उत्कृष्ट अशी सेवा पुरवली आहे. यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख तीन सॉफ्टवेअर कंपनींमध्ये सॉफ्टएड कंपनीची गणना केली जाते.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सॉफ्टएडच्या माध्यमांतून जिल्ह्यासह राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या संगणकीय गुणवत्तेत भर टाकली. यामुळे आज अनेक विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत. जिल्ह्यातील अनेक गरजू विध्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी भरघोस अशी आर्थिक मदत देखील केली आहे. सहकार क्षेत्रातही रोहीतदादा निकम यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच राहिली आहे. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत मंत्री, आमदार यांच्या बरोबरीने विक्रमी मत्ताधिक्क्याने विजय मिळवला होता.

रोहितदादा निकम यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तोट्यात असलेल्या दुध संघाला आजच्या घडीला अधिकचे उत्त्पन्न मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. आयोध्या राम मंदिरासाठी जळगाव जिल्ह्यातून नेमलेल्या समितीचे रोहितदादा निकम हे उपाध्यक्ष होते. शैक्षणिक, संगणक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दाखल घेत रोहीतदादा निकम ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

यावेळी वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, सिनेअभिनेता चिकटगावकर, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, नवभारत आणि नवराष्ट्र ग्रुपचे स्टेट हेड अचल श्रीनिवासन राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते. विशेष म्हणजे ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित होणारे रोहीतदादा निकम हे आज एकमेव व्यक्तिमत्व होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 29 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो,मुंबई चे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

January 31, 2025

दुर्दैवी ! ट्रक आणि टाटा छोटाहत्तीच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार

April 27, 2022

खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम उत्साहात !

November 25, 2022

कपाशीवरील गुलाबी बोड अळीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापन

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group