TheClearNews.Com
Monday, October 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर काढले ३४ हजार रुपये !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यातून एका भामट्याने ३४ हजार १२४ रुपये वेगवेगळे ट्रांजेक्शन करून काढून घेतल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पैसे काढताना ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकावर बँकेकडून कुठलाही मेसेज येत नव्हता.

 

READ ALSO

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

यासंदर्भात सलीमखा जब्बारखा तडवी (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, रा. साई संस्कार कॉलनी, वाघ नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील २० वर्षांपासून त्यांचे अॅक्सिस बँकेत सॅलरी अकाऊंट आहे. दिनांक २१ सप्टेंबर ते ६ डिसेंबरच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३४ हजार १२४ रुपये वेगवेगळे ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्याचे लक्षात आले. याबाबत मोबाईलवर मात्र, कोणताही मेसेज बँकेकडून आलेला नव्हता. खात्यात पैसे कमी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी माहिती काढली असता अज्ञात व्यक्तीने ११ ऑक्टोबर रोजी गुरगाव रेल्वेचे ४१३ रुपयाचे रेल्वे तिकीट आयआरसीटीसीमार्फत वेगवेगळे ऑनलाईन ट्रांजेक्शन करून पैसे काढले आहेत. याबाबत अज्ञात भामट्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 19, 2026
जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
Next Post

भयंकर! पतीसमोरच १७ जणांनी केला पत्नीवर बलात्कार; झारखंड हादरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? : शिवसेना

July 14, 2021

मोठी बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

October 31, 2022

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल महिन्याचा पहिला दिवस !

February 1, 2022

धरणगाव : बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक दिनेश मासुळे यांचा प्रवासी मंडळकडून स्वागत सत्कार !

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group