TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रशिया युरोपवर राज्य करणार ; बाबा वांगाचे भविष्य सोशल मीडियावर व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नाटोमध्ये सामील होण्याच्या मुद्द्यावरून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) मध्ये प्रचंड युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून रशियन सैन्याने युक्रेनच्या सर्व भागांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान पुन्हा एकदा बाबा वांगा भविष्यवाणीची चर्चा जोर धरू लागली आहे.

व्लादिमिर पुतिन यांच्या कार्यकाळात रशियाचा उत्कर्ष होईल. रशिया युरोपवर राज्य करेल. पण युरोपच्या मोठ्या भागाचे रुपांतर वाळवंटात होईल, अशा स्वरुपाचे भविष्य बाबा वांगा नावाच्या फकिराने वर्तविले होते असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबा वांगा यांच्या भाकितानुसार मोठे स्फोट होतील, बर्फ वितळेल, पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. युद्ध, भूकंप, वादळ, पूर अशा संकटांमुळे युरोपच्या मोठ्या भागाचे रुपांतर वाळवंटात होईल. उर्वरित युरोपवर पुतिन यांचे राज्य असेल.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

बल्गेरियाच्या बाबा वांगा यांना ‘बाल्कनचे नॉस्ट्राडेमस’ म्हणतात. बाबा वांगा यांचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा असे होते. त्यांचा जन्म १९११ मध्ये झाला. बाराव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली आणि नंतरच्या काळात भविष्य बघण्याची दिव्यदृष्टी मिळविली. बाबा वांगा यांचा मृत्यू ८५ व्या वर्षी १९९६ मध्ये झाला. त्यांनी ५०७९ पर्यंतच्या जगातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे भविष्य सूचक शब्दांमध्ये वर्तविले आहे. त्यांनी वर्तविलेल्या भाकितांपैकी ८५ टक्के भाकिते खरी ठरली आहेत.

प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), अमेरिकेत झालेला ११ सप्टेंबर २००१चा दहशतवादी हल्ला, जपान त्सुनामी (२००४), २०१०चे ‘अरब स्प्रिंग’, ब्रेक्झिटद्वारे यूकेचे युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे ही त्यांची निवडक खरी ठरलेली ऐतिहासिक भाकीते आहेत. आयसिसिचा उदय, आफ्रिकन-अमेरिकन असलेले बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणे ही भाकिते पण बाबा वांगा यांनी वर्तविली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही : सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप विरोधाला विरोध करतेय : विनय भावे

June 14, 2021

एरंडोल शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

June 13, 2021

सरपंचपदाचा लिलाव: निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

January 5, 2021

LIC ची धमाकेदार योजना : केवळ ४ वर्ष प्रीमियम भरा अन् १ कोटी मिळवा ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group