TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप विरोधाला विरोध करतेय : विनय भावे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सुरु असलेल्या कामांबाबत भाजप फक्त विरोधाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आज पालिकेतील शिवसेनेचे गटनेते विनय भावे यांनी केले. पाणी पुरवठ्याची माहिती देण्यासाठी शिवसेना आयोजित एका पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

 

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत करण्याच्या मागणीसाठी भाजपने पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून साधारण पाच दिवसापूर्वी आंदोलन केले होते. त्यावर आज प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनय भावे यांनी भाजप फक्त विरोधाला विरोध करत आहे. तसेच पालकमंत्री किंवा त्यांच्या पुत्राकडे कोणतीही बेकायदा संपत्ती नसल्याचे सांगितले. यानंतर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी गांधी उद्यानाच्या कार्यक्रमाला वडिलांच्या तब्येतीमुळे येऊ शकलो, नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच टक्केवारीचा घेत असल्याचा आरोप खोडून काढला. तर भाजपच्या तत्कालीन पाणी पुरवठा सभापती नूतन पाटील असताना त्यांनी पाणी पुरवठा का सुरळीत केला नाही?, असा सवाल नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी उपस्थित केला. दरम्यान, पाणी पुरवठ्याशी संबंधित पत्रकार परिषदेला विद्यमान पाणी पुरवठा सभापती अनुपस्थित असण्याचे कोणतेही कारण मात्र, नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी सांगितले नाही.

 

माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पाणी पुरवठा सध्याच्या काळात ८ ते १० नंतर देणे शक्य असल्याचे समजावून सांगितले. तसेच पेव्हर ब्लॉकचा व्यवसाय आमच्या पदाधिकाऱ्यांचा असला तरी ते फक्त गावात नव्हे तर संपूर्ण तर संपूर्ण तालुक्याला माल सप्लाय करतात, असेही सांगितले. तर अॅड. शरद माळी यांनी भाजपकडून इडीच्या बाबतीत कारवाई दिलेल्या इशाऱ्याचा समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला विजय महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, वासुदेव चौधरी,योगेश वाघ, अहमद पठाण, किरण मराठे, विलास महाजन, राजेंद्र ठाकरे, जितेंद्र कंखरे,  धीरेंद्र पुरभे, बालू जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा ; कृषी वीज धोरणाचा ३१ मार्चपर्यंतच घेता येणार लाभ !

March 25, 2023

गणित ही मानवी मेंदूची सुंदर आणि शक्तिशाली निर्मिती : प्राचार्य ए.आर.पाटील !

September 15, 2023

आयशरची दुचाकीला पाठीमागून धडक ; भावासह पाच महिन्यांची गर्भवती बहीण ठार !

September 24, 2023

फोर्ब्सच्या अमेरिकेतील अतिश्रीमंतांच्या यादीत सात भारतीयांचा समावेश

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group